तुळसाबाई रायबोळे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 December 2021

तुळसाबाई रायबोळे यांचे निधन


किनवट : दाभाडी येरहिल तुळसाबाई सदाशिव रायबोळे यांचे दि 5 डिसेंम्बर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, नातू, नातवंडे असा परिवार असून ऍड. जी. एस. रायबोळे यांची आई व प्राचार्य डॉ.राजू मोतेराव यांची आजी सासू असून त्यांचा अंत्यविधी उद्या दि 6 डिसेंम्बर रोजी दुपारी  1 वाजता मौजे दाभाडी येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages