कुंडलवाडी (जय भोसीकर ):
येथील सरवोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळेत
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आज राजमाता जिजाऊ माॅ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आमच्या सरवोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर साहेब व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. एस. पांचाळ धानोरकर ,शिक्षक प्रतिनिधी आर.डी.नरावाड सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कमॅचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment