गंगाधर उईके राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 January 2022

गंगाधर उईके राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

किनवट प्रतिनिधी :

  सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत (SET)राजकुंवर महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक गंगाधर उईके हे राज्यशास्त्र विषयात SET परीक्षा उत्तीर्ण झाले.

       पुणे विद्यापीठा मार्फत विविध विषयात प्राध्यापक होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते.या पात्रता परीक्षेत राज्यभरातुन विविध विषयातुन लाखो फॉर्म येत असतात.मोठी स्पर्धात्मक परीक्षा होते.त्यात राज्यशास्त्र विषयात प्रा. गंगाधर उईके  SET उत्तीर्ण झाले त्या निमीत्त्य महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी महाविद्यालयाचे सल्लागार सुनिल येरेकार ,प्राचार्य प्रा. विनोद घुगे,आकाश राजपुत ,प्रा. शिवानंद पवार,प्रा. पुनम बडोदेकर,प्रा. अल्का कदम,प्रा.दिक्षा गिरबीडे,प्रा.अश्विनी गायकवाड,प्रा.निलाक्षी पदमावार,प्रा.देवयानी प्रतापवार,रविना अन्नेलवार ,सम्यक मुनेश्वर ,विशाल जाधव इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages