प्रा.अजय पाटील सेट उत्तीर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 29 January 2022

प्रा.अजय पाटील सेट उत्तीर्ण

किनवट: बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील  प्रा.अजय पाटील हे शिक्षणशास्त्र विषयात नुकत्याच संपन्न झालेल्या  सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET ) परीक्षेत यश संपादन केले आहे. यापूर्वी त्यांनी  इतिहास, मराठी विषयातून ही यश संपादन केले आहे. सेट, नेट या महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळविल्याने किनवट आणि किनवट परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.संध्या ते इतिहास विषयाचे अध्यपनाचे काम महाविद्यालयात करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर,  उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे ,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, डॉ.जी.बी.लांब, प्रा. किशन मिराशे, ,डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ पंजाब शेरे,प्रा शिवदास बोकडे, प्रा.ममता जोनपेल्लीवार, डॉ.पी.डी. घोडवाडीकर ,डाॅ.योगेश सोमवंशी, प्रा. डॉ. शुंभागी दिवे, प्रा. आम्रपाली हटकर,ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, डॉ. आनंद भालेराव, डॉ. लता पेंडलवाड, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. दमकोडवार सर, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा. डि. टी. चाटे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, यमुना कुमरेइ त्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages