मुंबई :
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गौरवार्थ प्रकाशित करण्यात आलेल्या मिलिंद दिनदर्शिकेचे डॉ.बाबासाहेबांच्या मुंबईतील दादर येथील 'राजगृह' ह्या निवासस्थानी बाबासाहेबांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व मानिषाताई आंबेडकर ह्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ह्यावेळी दिनदर्शिकेचे संपादक सचिन निकम,आशिष गाडे,मनोज गायकवाड,उमेश कसबे,राकेश गायकवाड,अक्षय जाधव,अमोल घुगे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment