किनवट:-
सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवटचे प्रा डॉ. राजू मोतेराव यांच्या मातोश्री कालवश सुमनबाई श्रावण मोतेराव यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी 1:30 वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5:00 वाजता त्यांच्या गावी शिरपूर येथे होणार आहे.
तीन मुले,सुना, नातवंडे असुन सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा. डॉ.राजू मोतेराव यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment