कुंडलवाडी
जयवर्धन भोसीकर :
कुंडलवाडी बिलोली भागात सकाळी 4 वाजल्या पासून अवकाळी पाऊस झाला ..या पाऊसामुळे हरभरा तसेच कापूस ,तूर ज्वारी सह इतर पिकावर याचा परिणाम होण्या ची शक्यता आहे.. या मुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता..
एकीकडे कोरोना ची तिसरी लाट ..तर दुसरी कडे शेतकऱ्यावर अवकाळी पाऊसाचे संकट..परिसरातील अनेक शेतकरी हवादिल झाल्याचे पाहावयास मिळत असून शेतकऱ्यांना विविध समस्याना तोंड देण्याची वेळ आली आहे..
No comments:
Post a Comment