बिलोली
जय भोसीकर:
मांजरा बचाव कृती समिती ता. बिलोली संपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.आ.गंगाराम ठक्कवाड, मा.आ.सुभाष साबणे, सुभाष गायकवाड, अशोक कांबळे ,व्यंकट पांडवे आदी चे उपस्तिथी होती..
वाढत नदी प्रदूषण थांबावे या साठी गंगाधर प्रचंड काम करत असतात, बिलोली तालुक्याचे जुने नेत्यांपैकी एक म्हणून गंगाधर प्रचंड यांची जिल्हाभर ओळख आहे..तेलंगाना व मराठवाडयात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे..
No comments:
Post a Comment