जालना जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते रिपब्लिकन युवासेनेत दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

जालना जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते रिपब्लिकन युवासेनेत दाखल

जालना :

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता.


प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात यांच्या उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष शुभम हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला ‌

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा महासचिव आण्णासाहेब चित्तेकर, पच्छीम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाव्हुळकर, डॅंशींग पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कमलाबाई जोगदंड, कांताबाई बोर्डे, युवती जिल्हाध्यक्ष डॉ.प्रिती जैन, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या हस्ते युवा जिल्हाध्यक्ष शुभम हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली 

विजय दवंडे, नितीन निकाळजे,  कुमठे, सतीश उगले, रियाज ,संघपाल वाघमारे,शुभम जाधव,कुणाल दाभाडे, धम्माभाऊ पगारे, निखील भांबळे,सुमीत जाधव,करण मस्के,अजय पवार, आकाश गवळी, यांनी प्रवेश केला.

No comments:

Post a Comment

Pages