रमाई जयंती निमित्य भडकलगेट येथे नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी व भीमसैनिकांच्या वतीने अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 7 February 2022

रमाई जयंती निमित्य भडकलगेट येथे नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी व भीमसैनिकांच्या वतीने अभिवादन

औरंगाबाद दि.०७ रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती भडकलगेट येथे नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी व भीमसैनिकांच्या वतीने जल्लोषात साजरी करण्यात आली रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुरवातीला सर्वांनी सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण केले.


ह्याप्रसंगी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले तर मिलींद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रमाईचे छायाचित्र देऊन उपस्थित महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.


 सुशीला खडसे,चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे,सिद्धार्थ सदाशिवे,मिलिंद बनसोडे,दिपक निकाळजे,प्राणतोष वाघमारे,पवन पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,अ‍ॅड.अतुल कांबळे,मनीष नरवडे,विकास हिवराळे, रामराव नरवडे,अक्सर शेख,दिनेश नवगिरे, सोमु भटकर,सचिन शिंगाडे,दिनेश गवळे,दीपक जाधव,शैलेंद्र म्हस्के,दिनेश चांदणे,नारायण खरात,अविनाश जगधने,नितीन जाधव,अ‍ॅड.कुणाल झाल्टे,प्रमोद निकाळजे,अ‍ॅड.तुषार अवचार,प्रदीप इंगळे,नारायण खरात,जयश्री शिरके,अक्षता शिरके आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages