किनवट :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घोटी येथील शिवाजी राजे गार्डन मध्ये शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे माजी नगराध्यक्ष इसाखन सरदार खान यांच्या हस्ते आणावरन करण्यात आले.
गार्डन चे मालक संजय कदम संकल्पनेतून शिल्पकार रामकीशन कागणे यांनी हा आखीव रेखीव पुतळा साकारला.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आ.प्रदीप नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल कऱ्हाळे,बालाजी मुरकुटे, प्रवीण म्याकलवार,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , माजी जि. प.उपाध्यक्ष प्रकाश राठोड, प्रतीक केराम, माजी जि. प.सदस्य अनंतराव केशवे,
बालाजी पावडे,वैजनाथ करपुडे,उमाकांत कऱ्हाळे,फुलाजी गरड,राजू सुरोशे, संतोष डोनगे , शंकर जाधव, अरविंद कदम,कपिल रेड्डी ,बालाजी बामणे, गजू बोडारकर,खरे सर, शिवाजी काळे, आशुतोष बेदरे , अक्षय भोयर, अक्षय पावडे, संदेश कटकमवार,विशाल सुरोशे, निकेतन सुरोशे, मनोज गरड, प्रकाश कदम, कविराज भवरे,देवरथ मुनेश्वर, पृथ्वीराज ठाकरे, प्रकाश गरड,सुनील येरेकर ,अभय चौधरी, साई मगर, आदेश गरड, ज्ञानेश्वर बोण्डरकर,सचिन मगर,विजय खरे,पंकज चटलावर सुनील पावडे, आदेश कदम,राहुल पावडे, आकाश पवार ,गजानन पवार ,चैतन्य कदम साई धुमाळ, ओम कदम ,अक्षय पांडलवर, रवी मुराडवार ,परमेश्वर या शिवप्रेमींची उपस्थिती होती.
पुतळा अणावरण प्रसंगी शिवशाहीर दिलीप कोसले यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमाने उपस्थितां मध्ये उत्साह संचारला. तसेच भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
हा अभूतपूर्व सोहळा संपन्नतेसाठी अजय कदम पाटील यांनी प्रयत्न केले होते.
No comments:
Post a Comment