भारतीय प्रजासत्ताक पार्टीतर्फे छत्रपती शिवाजीम हाराजांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 19 February 2022

भारतीय प्रजासत्ताक पार्टीतर्फे छत्रपती शिवाजीम हाराजांना अभिवादन

नांदेड/प्रतिनिधी ः

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज दि. 19 फेब्रुवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक पार्टीतर्फे उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय प्रजासत्ताक पार्टीतर्फे प्रा. देवीदास मनोहरे , पी.एस. गवळे, जे. डी. कवडे, अ‍ॅड. एम. जी. बादलगावकर, नंदकुमार बनसोडे, व्यंकटराव इंगळे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवदन केले. यावेळी भास्कर सोनकांबळे, किशोर अटकोरे, रामराव पोटफोडे, भगवान गायकवाड, चंद्रकांत भालेराव, एस. टी. दामोधर, संजय नरवाडे, डी. पी. गायकवाड, राहुल गायकवाड, गौतम मांजरमकर, सिताराम सोनटक्के, अविनाश गायकवाड, भगवान पाईल पुयड, प्रकाश लांडगे, राजू कदम, बालाजी मोरे, शिलरत्न चावरे, गौतम मस्के, चंद्रमुनी कांबळे, अंबादास हनमंते, डॉ. दयानंद वाघमारे, अ‍ॅड. गौतम बादलगावकर आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages