राजर्षी शाहू महाराज बहूउदेशीय सेवा भावी संस्थे तर्फे छत्रपती शिवाजी राजेची जयंती उत्साहात साजरी.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 19 February 2022

राजर्षी शाहू महाराज बहूउदेशीय सेवा भावी संस्थे तर्फे छत्रपती शिवाजी राजेची जयंती उत्साहात साजरी..

 

लोहगाव

जय भोसीकर: 

राजर्षी शाहू महाराज बहूउदेशीय सेवा भावी संस्था लोहगाव तर्फे आयोजित जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.. विशेष म्हणजे मुस्लिम महिला या वेळी राजानं परापरांगत पेहरावात मानवंदना दिली.या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ हास्मी सुमय्या...गोरीबी लाल अहेमद.. लोहगाव चे जेष्ठ नागरिक गणपत उमरे.. विठ्ठल देशमुख.. शंकर सुब्बनवाड.. शिवप्रसाद स्वामी सुपरवायझर माने..गीरी अगंवाडी सेवीका यांच्या सह कवी दिगंबर कानोले उपस्थित होते..या प्रसंगी दिलीप पाटील पांढरे गजानन मोरे.. प्रल्हाद वानोळे हाणमंत पांढरे.उतम वानोळे पि आय जाधव..त्यांचे सहकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages