छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त"भव्य बाईक रैलीचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त"भव्य बाईक रैलीचे आयोजन

औरंगाबाद :

   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता

छत्रपती संभाजी महाराज चौक येथून भावसिंगपुरा  ते भीमनगर, नंदनवन कॉलनी, मिल कॉर्नर , औरंगपुरा ,सिटी चौक ते क्रांती चौक अशी मार्गक्रमन करेल .


 तरी सर्वांना विनंती करण्यात येते की वेळेवर उपस्थित राहून रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक दादाराव लोखंडे (शहर महासचिव पश्चिम),मेघानंद जाधव प्रचारक, गोकुळ भुजबळ (विभाग प्रमुख),शीतल ताई बनकर {शहर सचिव महिला आघाडी},संगीता अंभोरे {शहर प्रवक्ता},हेमलता ताई  भवरे {शहर संघटक} ,महिला आघाडी औरंगाबाद यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages