प्रभात नगर मागासवर्गीय हौन्सिंग सोसायटी भिमजयंती समितीच्या अध्यक्षपदी भारतीबाई सदावर्ते यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 28 March 2022

प्रभात नगर मागासवर्गीय हौन्सिंग सोसायटी भिमजयंती समितीच्या अध्यक्षपदी भारतीबाई सदावर्ते यांची निवड

नांदेड :

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त प्रभात नगर मागासवर्गीय हौन्सिंग सोसायटी  येथील सार्वजनिक भिमजयंती मंडळाच्या समितीची निवड नुकतीच करण्यात आली आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेत्या  अध्यक्षपदी  भारतीबाई निवृत्ती सदावर्ते (माजी नगरसेविका) एकमताने निवड झाली .यावेळी प्रभात नगर कुशी नगर लुंबिनी नगर मधील उपासक उपसिकांची उपस्थिती होती.

उर्वरित कार्यकारनी अशी

उपाध्यक्ष संकेत खिल्लारे विनोद हटकर राहुल सुर्यतळे संदीप जोंधळे संघकिरण कदम अजय कांबळे

कोषाध्यक्षय : राहुल कांबळे

सचिव : दीपक काशीदे सुमेध कंधारे धनंजय ढगे संदीप वाटोरे सल्लागार : सुनिल पंडित ,उन्मेष ढवळे ,विनोद चुडावेकर, जितेंद्र डोईबळे, प्रबुद्ध सरकटे ,कल्याण आठवले, गौतम सरपाते ,दिनेश सदावर्ते, संजय ढगे किरण फुले ,अरुण दुधमल, किरण गच्चे, संघरत्न कोकरे, अमर सोनसळे.

जयंती निमित्ताने विविध उपक्रम घेतले जातील असे समितीच्या वतीने कळविण्यात आले.


No comments:

Post a Comment

Pages