किनवट :
दि. 14 मार्च रोजी सायं. 7 वाजता आंबेडकर नगर गोकुंदा ता किनवट येथे सार्वजनिक भीम जयंती च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीत अध्यक्षपदी आकाश वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणी उपाध्यक्ष विकास वाघमारे सचिव अजिज पठाण कोषाध्यक्ष तथागत गायकवाड कार्यकारणी ची बैठकीत निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment