भगवांत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 March 2022

भगवांत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

पंजाब :

आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

भगवंत मान यांचा जन्म पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सातोज गावात झाला. त्यांना पहिल्यापासून कॉमेडीची आवड होती आणि या छंदाने भगवंत मान यांना स्टँड-अप कॉमेडीच्या विश्वात आणले. भगवंत मान यांनी आपल्या कॉमेडीमध्ये भारतीय राजकारणापासून ते क्रीडा, महागाई, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. तेव्हा एक दिवस तेही राजकारणात अडकतील असं वाटलं नव्हतं. एकेकाळी माईकच्या मागे राहून लोकांना हसवणारे भगवंत मान यांनी आता त्याच माईकच्या मागे उभे राहून पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

Pages