झुंड आज प्रेक्षकांच्या भेटीला.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 March 2022

झुंड आज प्रेक्षकांच्या भेटीला..

सैराट नंतर नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट..

सुपरस्टार अमिताभ बच्चन , आकाश ठोसर ,रिंकू राजगुरू सह नवखे कलाकार आपल्या भेटीला..

झुंड हा चित्रपट अक्षरशहा..बॉक्स ऑफीस वर येण्याच्या पहिलंच त्यांच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे..चित्रपटातील गाणे..बिंदास झुंड है..वाकडा तिकडा गाणे प्रेक्षकांच्या प्रचंड आवडले आहेत..नुकतच प्रसिद्ध अभिनेते अमीर खान यांनी नागराज मंजुळे आणि टीम चे तोंड भरून कौतुक केलं आहे..आम्ही आज पर्यंत जे करू शकलो नाही ..ते तु केल आहेस नागराज असे त्यानी म्हणलं आहे..सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कामाचे आणि नवखे कलाकार यांचे त्यानी कौतुक करून घरी या असे त्यांनी आमंत्रण सुद्धा अमीर खान यांनी दिल..त्याला हा चित्रपट फार आवडला..तर दुसरीकडे साऊथ चा सुपरस्टार धनुष्य यांनी चित्रपट पाहून सर्व कलाकार आणि नागराज यांचे कौतुक केलं आहे..तर दुसरीकडे एका सीन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे फ्रेम दिसल्या मुळे अख्या महाराष्ट्र ने सीन ला दाद देत..नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे..झुंड नहीं सर टीम कहिए..हा अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आणि चित्रपट मधील काही संवाद धुमाकूळ घालत आहेत..या चित्रपटाला संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे..बडी फिल्म बडे पडदे पर..आज झुंड रिलीज होऊन 

हॉउसफ़ुल्ल चालतो आहे..

..चित्रपट हिंदी असो की मराठी नागराज ला जे सांगायच दाखवायच ते दाखवनार..त्यात काही शंका नाही..नागराज, अमिताभ आणि झुंड बघायला विसरू नका..झुंड च्या सणाला..नागराज मंजुळे चा झुंड बॉक्स ऑफिसवर जाळ अन धूर करेल..प्रेक्षकांना झिंगाट वाकडा तिकडा नाचू घालता घालता कधी काळजाचा ठाव घेईल सांगता येत नाही..पहा झुंड..

- जयवर्धन भोसीकर नांदेड

No comments:

Post a Comment

Pages