वंचित बहुजन आघाडी चे नेते विठ्ठल गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या जलोषात साजरा..मोठे बंधू नागोरावजी गायकवाड यांच्या सेवा निवृत्ती निमित्त भव्य सत्कार दुग्ध शर्करा युक्त कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 August 2022

वंचित बहुजन आघाडी चे नेते विठ्ठल गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या जलोषात साजरा..मोठे बंधू नागोरावजी गायकवाड यांच्या सेवा निवृत्ती निमित्त भव्य सत्कार दुग्ध शर्करा युक्त कार्यक्रम संपन्न

नांदेड ,जयवर्धन भोसीकर :

25 ऑगस्ट  रोजी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण चे महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व त्यांचे मोठे बंधू आयु. नागोरावजी गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती च्या निमित्त त्यांच्या सत्काराचे आयोजन विद्यादान कोचिंग क्लासेस सिडको नवीन नांदेड येथे करण्यात आले होते या वेळी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष मा.गोविंद दळवी, प्रदेश प्रवक्ते मा फारूक अहेमद सर, जिल्हाध्यक्ष दक्षिण चे शिवाभाऊ नरंगले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते नगरसेवक मा बापूराव गजभारे,हा. भ. प.तुकाराम महाराज पिंपाळगावकर,वैजनाथ देशमुख,संभाजी ब्रिगेड चे संकेत पाटील, पी.एस. गवळे, सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे,  उत्तर महानगर अध्यक्ष आयुब खान पठाण, प्रशांत इंगोले, भारतीय बौद्ध महासभा नांदेड चे आयु वाघमारे सर,रवी पंडित, सुरेश गजभारे,भीमराव बेंद्रीकर,संजय टिके,नांदेड तालुका अध्यक्ष प्रा, विनायक गजभारे,युवा नेते सतीश पाटील बस्वदे, संदीप पाटील चिखलीकर,सुदर्शन कांचनगिरे,जितूसिंगटाक,शहर युवा अध्यक्ष गोपालसिंग टाक सम्राट आढावं,  वैभव लष्करे, पी डी ,झडते, साहेबराव भुरे, साहेबराव भंडारे,सिद्धार्थ पवार,नंदकुमार गच्चे,पंडित सोनकांबळे, संजय निळेकर,यांच्या सह सर्व समाजातील मित्र, नातेवाईक, विविध राजकीय पक्षांचे, शैक्षणिक क्षेत्रातील, व प्रशसनातील अधिकारी, पक्षांचे  पदाधिकारी, सहकारी,पत्रकार,व वंचित बहुजन आघाडी चे शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहून   विठ्ठल गायकवाड व नागोराव गायकवाड यांना मनोगत वेक्त करत वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व नंतर विठ्ठल गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देतांना एक संकल्प केला कि चळवळीतील कार्यकर्त्याच्या पाल्य साठी स्वखर्चातुन हॉस्टेल व त्यांना सैक्षणिक सर्व खर्च करून ज्ञानार्जनाचे कार्य या पुढे हाती घेणार असल्याचे भावनिक अहवान केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मधुकर गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन अमृत नरंगलकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages