औरंगाबाद, दि.17, :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील विभागीय माहिती कार्यालयात मराठवाडा विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहाय्यक संजीवनी जाधव, श्याम टरके आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment