औरंगाबाद : डीपी रस्त्यांवरचे विजेचे खांब आणि डीपी हलविणे बाबत तसेच महापालिका आणि एम एस ई डी सी एल या दोन संस्थाचे अंतर विभागीय प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी समन्वय समितीचे गठन करण्याचे आदेश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी दिले .
डीपी रस्त्यांवरचे पोल आणि डीपी हलविण्यासाठी आणि डाव्या बाजूचे रस्ते मोकळे करण्यासाठी आज प्रशासक डॉ. चौधरी आणि एम एस ई डी सी एल व्यवस्थापकीय सहाय्यक गोंदावले यांनी आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. या निमित्त डॉ.चौधरी यांनी समितीला आदेश दिले
No comments:
Post a Comment