किनवट : शहरातील सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात आज(ता.५) प्रियदर्शी सम्राट अशोक विजयादशमी तसेच ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यातआला.बौद्ध संस्कार विधी प्रा.सुबोध सर्पे,प्रा.सुभाष गडलिंग व भारतीय बौध्द महासभाचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी घेतला.पंचरंगी ध्वजारोहण प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दादाराव कयापाक, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, नितिन कावळे,सुरेश जाधव,माधव कावळे,वसंत सर्पे, गंगाधर कावळे,प्रकाश पाटील,यादव नगारे,प्रा.रविकांत सर्पे, उपप्राचार्य राऊत, आत्मानंद सोनकांबळे,एड.मिलिंद सर्पे,राजेश पाटील,शिलरत्न पाटील,मनोहर पाटील,यादव नगारे यांच्यासह उपासिका,बालके आदि उपस्थित होते.यशस्वितेसाठी निखिल कावळे,एड.सम्राट सर्पे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
Wednesday, 5 October 2022

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment