कुंडलवाडी येथील आर्य वैश्य समाजाची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी प्रा.जयप्रकाश कमटलवार तर सचिवपदी गणेश कत्रुवार यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 10 October 2022

कुंडलवाडी येथील आर्य वैश्य समाजाची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी प्रा.जयप्रकाश कमटलवार तर सचिवपदी गणेश कत्रुवार यांची निवड

जयवर्धन भोसीकर,कुंडलवाडी-

          येथील आर्य वैश्य समाज बांधवांची बैठक ९ आँक्टोबर रोजी पार पडली.यात समाजाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्रा.जयप्रकाश कमटलवार तर सचिवपदी गणेश कत्रुवार यांची सर्वानुमते या बैठकीत निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-उपाध्यक्षपदी चंद्रशेखर बेजगमवार, सदस्यपदी दत्तुसेठ -याकावार,हणमंत बेजगमवार, साईनाथ उत्तरवार,हणमंत मुनगिलवार,दिनेश दाचावार,संजय दमकोंडवार,आशिष गुंडाळे,राधेश्याम उत्तरवार,महेश तांडुरवार आदींची निवड करण्यात आली आहे.या बैठकीस शहरातील आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आर्य वैश्य समाजाच्या नुतन कार्यकारिणी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages