ॲड. राजस खोबरागडे उद्या नांदेड दोऱ्यावर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 November 2022

ॲड. राजस खोबरागडे उद्या नांदेड दोऱ्यावर


नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचे नातू व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते ॲड. राजस प्रविण खोबरागडे हे उद्या दिनांक ९ नोव्हेंबर व १० नोव्हेंबर ला नांदेड दौऱ्यावर येणार आहेत.  नांदेडमध्ये ते रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.


त्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे मध्ये अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षा चे शिस्त मंडळ त्यांना जाहीर पाठींबा देणार आहेत. अशी माहीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष संजय बोरकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages