किनवट,ता.(बातमीदार): महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अकोले(जि.नगर) येथे नुकत्याच झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य उपाध्यक्षपदी अर्जुन आडे यांची निवड करण्यात आली आहे.
अधिवेशनात २३ जिल्ह्यांतील ७१ सदस्यांचे नवीन राज्य कौन्सिल एकमताने निवडले. राज्य अधिवेशनाने निवडलेले सल्लागार मंडळ आणि २९ सदस्यांचे राज्य पदाधिकारी मंडळ पुढीलप्रमाणे: सल्लागार मंडळ एल. बी. धनगर (ठाणे-पालघर),लहानू कोम (ठाणे-पालघर),उदयन शर्मा (अमरावती),दादा रायपुरे (बुलडाणा),शंकरराव दानव (यवतमाळ),
जयसिंग माळी (नंदुरबार) व
डॉ. आर. रामकुमार (मुंबई)
अध्यक्ष- उमेश देशमुख (राज्य केंद्र),सरचिटणीस - डॉ. अजित नवले (राज्य केंद्र),कार्याध्यक्ष- सुभाष चौधरी (नाशिक) व चंद्रकांत घोरखना (ठाणे-पालघर),उपाध्यक्ष- अर्जुन आडे (किनवट), जे. पी. गावीत (राज्य केंद्र),डॉ. उदय नारकर (राज्य केंद्र),किसन गुजर (राज्य केंद्र),
सावळीराम पवार (नाशिक),
सुनील मालुसरे (नाशिक),
रडका कलांगडा (ठाणे-पालघर),
यशवंत झाडे (वर्धा),
सिद्धप्पा कलशेट्टी (सोलापूर),
उद्धव पौळ (परभणी),
माणिक अवघडे (सातारा) व
शामसिंग पाडवी (नंदुरबार).सहसचिव - इरफान शेख (नाशिक),
रमेश चौधरी (नाशिक),
चंद्रकांत धांगडा (ठाणे-पालघर),
चंद्रकांत वरठा (ठाणे-पालघर),
विजय काटेला (ठाणे-पालघर),
शंकर सिडाम (माहूर जि.नांदेड),
अजय बुरांडे (बीड),
गोविंद आरदड (जालना),
अनिल गायकवाड (बुलडाणा),
महादेव गारपवार (अमरावती),
अमोल वाघमारे (पुणे) ््शि््शि व सदाशिव साबळे (अहमदनगर).कोषाध्यक्ष - संजय ठाकूर (रायगड)
No comments:
Post a Comment