प्रशांत मुनेश्वर नेट परीक्षेत उत्तीर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 6 November 2022

प्रशांत मुनेश्वर नेट परीक्षेत उत्तीर्ण


नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील संशोधक विद्यार्थी प्रशांत मुनेश्वर अर्थशास्त्र विषयात नुकत्याच संपन्न झालेल्या  यु. जी. सी.च्या वतीने घेण्यात आलेल्या   (NET )राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. 

 नेट या महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळविल्याने नांदेड आणि नांदेड परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.सध्या ते  अर्थशास्त्र विषयात पी. एच. डी. संशोधन कार्य करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल 

डॉक्टर व्ही .जि . कंधारे  , डॉक्टर जाधव    प्राचार्य  पीपल्स कॉलेज नांदेड. डॉक्टर सुकाळे  ( अर्थशास्त्र विभाग प्रमुख ) पीपल्स कॉलेज नांदेड . डॉक्टर सुप्रिया मुनेश्वर ,किरण फुगारे , सम्यक  सर्पे ,  प्रशांत मोरे  ,प्रदीप सदावर्ते इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages