खासदार संजय राऊत यांचा जामीर मंजुर झाल्याबद्दल फटाके फोडुन जल्लोश साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 November 2022

खासदार संजय राऊत यांचा जामीर मंजुर झाल्याबद्दल फटाके फोडुन जल्लोश साजरा

 जयवर्धन भोसीकर 

विशेष प्रतिनिधी :

  बिलोली येथे शिव सेना युवा सेना' जिल्हा समन्वयक विपुल पटणे यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांना दि.९ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर झाल्याबद्दल पेढे वाटून फटाक्यांची अतिषबाजी करुण जल्लोष साजरा करण्यात आला.

    

    शिवसेनेची बुलंद तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोट्याळातील प्रकरणातुन न्यायालयाने जामीन मंजुर करुण त्यांना मुक्तता दिल्या बद्दल बिलोलीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला सबंध शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिका-यांनी अनेक घोषणा देत शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.

 यावेळी उपस्थित बालाजी पाटील शिंदे युवा सेना जिल्हाप्रमुख, व्यंकट गुजरवाड तालुका संघटक बिलोली, शिवकुमार बाबणे विधानसभा समन्वयक देगलूर बिलोली शिव कुमार पटणे शहर प्रमुख बिलोली, बाळा गुजरवाड सरपंच बडूर , विभागप्रमुख सुभाष कापावार ,उपतालुकाप्रमुख आनंद पाटील हिवराळे कोळगावकर, सदाशिव बोडके सरपंच व विभाग प्रमुख अरळी, सुधाकर पाटील नरवाडे गन प्रमुख ,दिनेश एडके युवा सेना ,नाना पाटकर, शंकर कोणेरवार शहर प्रमुख कुंडलवाडी, रमेश गवते उपशहर प्रमुख कुंडलवाडी कोंडीबा मेहत्रे माजी पंचायत समिती सदस्य, दिगंबर लाडे दिनेश पाटील ,जाधव गणप्रमुख, राजू पाटील गादगे, शंकर पाटील ,पुयड दत्ता शिळेकर, बंटी साठे युवा सेना कुंडलवाडी ,प्रल्हाद पाटील कदम, प्रशांत वानोळे, किशोर माऊले ,सय्यद शादुल पोखरणीकर, सय्यद मेहराज, बालाजी जेठे, माधव रानवळकर ,आदी शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Pages