वंचित बहुजन परिवर्तन पॅनल ची उस्मानाबाद येथे प्रचार बैठक संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 16 November 2022

वंचित बहुजन परिवर्तन पॅनल ची उस्मानाबाद येथे प्रचार बैठक संपन्न

दि. 16 नोव्हेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे या प्रचारात वंचित बहुजन परिवर्तन पॅनल ने सरशी घेतली आहे. उस्मानाबाद येथे वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रचार नियोजन बैठक पार पडली सिनेट निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला या बैठकीला वंचित बहुजन परिवर्तन पॅनल चे प्रमुख आणि खुल्या वर्गातील उमेदवार प्रकाश इंगळे, पंकज बनसोडे, अनुसूचित जातीचे उमेदवार रोहित जोगदंड  यांच्यासह वंचित चे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे, अनुराधा लोखंडे, धनंजय सोनटक्के, परमेश्वर लोखंडे, अंकुश लोखंडे, बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, युनूस पटेल, सोमनाथ नागटिळक,आर एस गायकवाड, भाऊसाहेब अंदुरकर, लक्ष्मण खूने, विजय बनसोडे, विजय बनसोडे,  विकास बनसोडे, मिलिंद रोकडे, अक्षय बनसोडे, यांच्यासह इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages