कै. गंगाबाई रावसाहेब पाटील पाचपिपळीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, आणि ब्लॅंकेट वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 December 2022

कै. गंगाबाई रावसाहेब पाटील पाचपिपळीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, आणि ब्लॅंकेट वाटप


नांदेड :

जयवर्धन भोसीकर विशेष प्रतिनिधी

 गंगाबाई पाटील नर्सिंग स्कुल येथे आरोग्य भव्य दिव्य प्रमाणात पार पडला या कार्यक्रमाला  उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांचे सौजन्याने नेत्र तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक श्री.शिवाजी पाटील पाचपिपळीकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी बिलोली

कमल किशोर पाटील पाचपिपळीकर सरपंच पाचपिपळी

डॉ.शंकरराव पाटील पाचपिपळीकर डॉक्टर.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथी 

प्रकाश पा बडूरकर,शंकर यंकम,गणू गुरुजी,डाकेवाड डोणगावकर, मद्नुरकर बेळकोणीकर,पंडित पा.तळणी,सिद्राम पा पांडागळे, हजारें साहेब,तरटे भास्कर ,हज्जपा पाटील,दिलीप पांढरे ,प्रल्हाद पा.रामपूरे,माधव पा.श्रीरामे,अशोक पा रामपूरे, अशोक पा.जाधव,बालाजी पा.रामपूरे,प्राचार्य पवार सर,प्राचार्य पांचाळ सर एस व्ही.पांचाळ सर,मोहन शिंदे,अशिद सर, किशन कमळेकर

गणेश पा.शिंपाळकर, संतोष पा.खतगावकर, संतोष पा. रामतीर्थकर,माजीद शेख,शिवा.पा.कासराळीकर ,दीपक सदेलोड ,आनंदा पाटील,

सर्व नव निर्वाचित सरपंच सदस्यांचे या वेळी सत्कार करून विठ्ठल रुखमाई यांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आले

या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद भेटला असून नोंदनी  संख्या ३५७ तर ऑपरेशन साठी पत्र रुग्ण ६८ पात्र झाले आहे.No comments:

Post a Comment

Pages