आर्णी,दि.६ : अरुण तुकाराम मनवर वय 48 रा. आर्णी (जिल्हा यवतमाळ) यांचे आज(दि .६) हृदयविकाराच्या झटक्याने किनवट येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.७) त्यांच्या गावी 12 वाजता आर्णी जिल्हा यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते प्रा. रविकांत सर्पे ,शंकर नगराळे यांचे साड भाऊ होते.
No comments:
Post a Comment