जयवर्धन भोसीकर
नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बेळकोणी बु च्या भुमिपुत्राचे देशसेवेसाठी जांमबाज विरसैनिकांनी गावाचे नाव झळकावले नांदेड जिल्हात नव्हे तर अक्क भारतात या बिलोली तालुक्यातील बेळकोणी बु गावाचे नाव उंचावणारे शुरविर सैनिक नांदेड जिल्हाल्यात नव्ये आक्क देशात बेळकोणीच्या मातीशी नाळ असणारे भुमिपुत्र सुभेदार बाबाराव निवृत्ती कदम यांनी देशसेवसाठी आर्मीत दि.27 एप्रिल 1995 पासुन सेवाकरत कार्यरत सेवेवर रुजू झाले आहे. आतापर्यंत त्यांची सेवा 28 वर्षापासुन पुर्ण सेवेत भारतीय सेनेमध्ये सेना चिकित्सा कोर मध्ये सुभेदार बाबाराव कदम हे पदावरी सेवा देत आहेत ( Army Midical corps .मध्ये सेवारत आहेत.त्यानी आपल्या कार्यकिर्दी मध्ये अनेक जवाबदा-या स्विकारत त्यानी उलेखनिय व उत्कृष्ट शुरविर कार्य केले आहे.
त्यानी सर्वात कठीन समजल्या जाणाऱ्या पॕरा कमांन्डो ची बहादुर सैनिकांना नावाने केले. यावर्षी एक मोठा सन्मान प्रशस्त मेडल व प्रमाणपत्र सन्मान सुभेदार बाबाराव कदम यांना ड्रेसला मेडल लावून सन्मान सन्मानित भव्य सत्कार त्यांच्या पत्नीस दोघांना अभिनंदन करुन सौ.वैशाली बाबाराव कदम यांचे पण पुश्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आधिकारी लेप्ट.जनरल एस.एस.महल . लेप्ट. जनरल व्ही. साबीदी सय्यद कमांडन्टं संरानी व एन .सी अटराक शिमला अधिकारी उपस्थित यांच्या हस्ते प्रशस्त मेडल व ड्रेसला लावून प्रमाणपत्र सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले
आहे.
बाबाराव कदम यांना असे अनेक विविध उपाधी कदम नावावर केली. तसेच यावर्षी त्यांना दरवर्षी सैनिकांना भारतीय सेनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कांही निवडक सैनिकांना आर्मि दिवसाच्या दिनी प्रशस्त मेडल आणि प्रमाणपत्राने सन्मान मान्यवराच्या हस्ते सन्मानित करुन शुभेच्छा दिले.
यावेळी आपल्या बेळकोणीचे भुमिपुत्र सुभेदार एन.ए.आर्मि बाबाराव निवृती कदम यांना दि.15 जानेवारी 2023 या वर्षाच्या सन्मान पुरस्कार मिळाला आहे.
सन्मान जाहीर करणारे लेप्टन्टं जनरल एस.एस.महल ( LT, GEN S.S.MAHAL .AVSM.VSM )अतिविशिष्ट सेवा मेडल. (GOC.N C ARTRAC ) जिओसी.एन सीअटराक सिमला साहेबांनी केला आहे.
तंदनंतर एकादिवसाने तोच सन्मान आधिकारी लेप्टं. जनरल व्ही.साबीदी सय्यद .( LT.GEN V.Sabid Sayad ) कमांन्डन्ट जनरल आर्मी मेडिकल कोर सेन्टंर एन.ए काॕलेज लखनऊ.यांनी. दि.16 जानेवारी 2023 रोजी.संकाळी ठिक 11 वा .ड्रेसला पदक लावून उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मानित प्रशस्त मेडल देऊन
गौवर करण्यात आहे आहे.
प्रमुख मान्यवराच्या
आणि पुन्हा एकदा आपल्या गावाचे देशपातळीवर नाव झळकावले .त्याबदल आम्हला या देशविराना सार्थ अभिमान आहे. असे देशसेवेसाठी त्यांना मेडल मिळाल्याबदल त्यांचे मनापासुन अभिनंदन व स्वागत पुढील कार्यास शुभेच्छा चा वर्षा होत आहे, सर्व क्षेत्रातील अधिकारी .कर्मचारी व सामाजिक कार्यकृते. सर्व विविध पक्षाचेनेते मंडळी च्या वतीने. भुमिपुत्राचे अभिनंदन केले. नांदेड जिल्ह्याचे व महाराष्ट्रचे नेते व मराठवाडाचे आदरनिय लोकप्रिय नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व माजी.मंत्री व बिलोली तालुक्याचे नेते मा.खासदार भास्कर पाटील खतगावाकर .देगलूर व बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर तसेच
नांदेड जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिकलीकर.
माजी आमदार गंगाराम ठक्करवाड.
मा.न.प.बिलोलीचे नगरअध्यक्ष यादवराव तुडमे.
प्रा.शिवाजी पाटील पाचपिपंळीकर.काॕग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष बिलोली. मा. लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड जि.प,सदस्य .नांदेड. मा.न.प.नगरअध्यक्ष भिमराव जेठे. दिंगाबंर कदम.बंधु प्रकाश कदम.आर्मी माधव कदम .आर्मी संतोष कदम.आर्मी प्रशांंत लंके .आर्मी विकास कदम प्रा.अविनाश कदम. प्रा.नागेश कदम. मित्र परिवाकडुन व पत्रकार बांधवाच्या वतीने ए.जी.कुरेशी. भिमराव बडूरकर . रत्नाकर जाधव.राजेद्र कांबळे. प्रकाश पोवाडे.विठ्ठल चंदनकर. बाबुराव इंगळे.दादाराव इंगळे.
जयर्वधन भोसिकर.मुख्य संपादक व मराठवाडा 24 तासचे कार्यकारी संपादक सुनिल कदम.कमलाकर जमदडे लोकसेवा लाईव्ह न्युचचे संपादक. यादव लोखडे महालाईव्ह न्युजचे संपादक .
लक्ष्मण शट्टीवार.माधव एडके. राजु पाटील शिपांळकर
संदीप गायकवाड .संतीश बंळवंतकर. सामाजिक कार्यकृते संजय जाधव .धम्मपाल जाधव.डॉ दिपक जाधव. मुंकीरदर कुडके.संदीप कटारे.बाळासाहेब लाखे
संरपंच गणपत वाघमारे बेळकोणी खु. देविदास कदम.दिलिप कदम
कपिल कदम. विजयकुमार अमोल कदम . डॉ.किरण कदम. कदम प्रिथम.रवि सुमेध कदम .विवेक आमन. रोहन.संकल्प . अदीसह पंचकृषीत त्यांना शुभेच्छा वर्षाव मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे. .
No comments:
Post a Comment