बौद्ध धम्म परिषदेचे राजकीय आखाडे झाले नाही पाहिजे - स्वप्नील नरबाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 February 2023

बौद्ध धम्म परिषदेचे राजकीय आखाडे झाले नाही पाहिजे - स्वप्नील नरबाग

किनवट : 

             शहरातील बाराव्या बौद्ध धम्म परिषदेत धम्म परिसंवाद या सातव्या सत्रात फुले शाहू आंबेडकर युवा मंच चे स्वप्नील नरबाग बोलत असतांना म्हणाले की , धम्म परिषदेचे राजकीय आखाडे झाले नाही पाहिजे , त्याच बरोबर बाबसाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म आपल्याला वाढविण्यात का आला नाही?,   आपली लढाई ही राजकीय जरूर आहे पण त्याच बरोबर ती सामाजिक ,सांस्कृतिक,आर्थिकही आहे हे मान्य करावं लागणार आहे .

           आज बौद्धांची संस्कृती जगामध्ये मान्य होतांना दिसत आहे ., बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात कार्य होत नाही .

राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी रिपब्लिकन चळवळ मजबूत करावी लागणार आहे .असही ते म्हणाले .

           या वेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ,दिल्लीचे आ.राजेंद्रपाल गौतम , आ.विजय खडसे, डिक्कीचे सुगत वाघमारे हे उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages