जयवर्धन भोसीकर
माता रमाई जयंती निमित्त त्यांच्या जिवनावर एकपात्री नाटकाचा प्रयोग..सत्य घटना ज्या माता रमाई च्या जीवनात घडल्या आहेत त्या हुबेहूब सादर करणारे सौ.प्रेरणाताई प्रल्हादराव खंदारे ह्या दोन्ही डोळ्यांनी दृष्टीहीन असून देखील हुबेहूब पात्र ते सादर करणार आहेत, त्यांनी ह्या पूर्वी हि माता सावित्री आई फुले,संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर हुबेहूब पात्र दर्शविले आहेत, त्या उत्तम अभ्यासू विचारवंत आहेत
त्यांचा कार्यक्रम दि. 7 तारखेला सायंकाळी 6 वाजता महसूल नगर तरोडा बु. पंचशील ध्वजा जवळ आयोजित केला आहे तरी जास्तीजास्त संख्येने उपस्थिती राहावे हि विनंती या कार्यक्रमाचे संयोजक मा.नगरसेवक मंगेश कदम मित्र मंडळ तरोडा बु. नांदेड यांनी केली आहे..
No comments:
Post a Comment