दरवाढीसाठी शेतकरी दुध उत्पादकांचा संप ; नागरिकांची दुधासाठी धावाधाव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 7 February 2023

दरवाढीसाठी शेतकरी दुध उत्पादकांचा संप ; नागरिकांची दुधासाठी धावाधाव

ता. प्र. किनवट:-

परवाच भारतातील लोकप्रिय दूध विक्रेता कंपनी अमुल ने दुधामागे पाच रुपयाची दरवाढ केली आहे याचा परिणाम इतरही पॅकेजींग दुग्ध व्यवसायावर होणे साहजीक आहे परंतु किनवट मध्ये  शेतकऱ्यांचे  गावरान गाय, गिरगाय , म्हैस यांचे दुध  व्यापारी लोक  मागे शेतकऱ्यांकडुन ४० रुपयांनी घेऊन ग्राहकांना ६० रुपयांनी करत असत परंतु सध्या जनावरांना लागणारा चारा सरकी, पेंड,ढेप , गहु, मक्का तसेच पेट्रोल डिझेल चे दरवाढ झाल्याने याचा परिणाम शेतकरी दुध उत्पादकांवर सुद्धा होत आहे म्हणुन शेतकरी दुध उत्पादक संघटनांनी ३ दिवस संप पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे दर  वाढवून व्यापार्यांनी दुध यावे घरपोच वरवा लावणाऱ्यांसाठी ७० ते ७५ रुपये तर व्यापारी हॉटेल साठी संकरीत गाई चे ७० रुपये , म्हैसीचे ६५ घरपोच ७० असे दर वाढवुन मिळावे या करीत शेतकरी दुध उत्पादन संघटना ३ दिवस संप करत आहे . मागेच  WHO ने पिशवी भेसळयुक्त दुधामुळे ८७% भारतीय  लोकांना कर्करोग उद्भवू अशी शक्यता वर्तवली आहे.  

अशी माहिती दुध उत्पादन संघटनेचे अध्यक्ष  सुनिल पाटील, किनवट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, मांडवा, सचिव प्रशांत कानवटे प्रधानसांगवी,  , कोषाध्यक्ष हरी बादड लोणीकर,

सहकोषाध्यक्ष सुनिल चव्हाण , राजु केंद्रे,संघटक शेख इंदिरा, निरंजन चव्हाण.

• सहसंघटक : श्री बालाजी केंद्रे, माणिक केंद्रे, गजानन, म काम संकलने सावटी गुरारायण शिंदे, जनाव कनडे, उतमराव केंद्र, व्यंकट जा मुंडा शाकीर, नंदु जापर, संतोष परमेश्वरी, दत्ता पवार, सुभाष परे गोविंदकर, गणेश रोड,मुख्या आभा पांडुरंग कदम, गणेश अंकले, नवनाथ मुंडकर, सुनिल निलेश भोयर, विशाल सुर्यवंशी, विष्णु का दरसांगवी, किशोर मन्सुर पारायण कदम पाटील, गणेश आरसोड कमलेश सरडे, बंडु बोरकर, मुआ पठाण, मारोती वाकर, शंकर कार स्वामी कायवार मट्टावार, दमु सटतावार, शिवम शिंदे यांनी अवाहन केले आहे.

दुध दरवाढी बद्दल खालील मागण्या करण्यात आल्या असून लवकरच प्रशासनास संबंधित निवेदन सादर करण्यात येणार आहे.

(दुध उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या )


गिरगावच्या दुधाचा घरपोच दर १० रु. लिटर अरीसाठी दर ८५ लिटर राहील ● सध्या दुधाचा परपोष दर ८० रु. लिटर व डेअरी हॉटेलसाठी दर ७५ रु. लिटर राहील


संकरीत व एचएफ गाईचे दूध परपोच दर ७० रु. लिटर डेअरी वही दर ६५ रु. लिटर


यादुपाय गुणात्मकता तपासून घ्यावे ही त्यांची जबाबदारीही एक महिन्याच्या दुधात किलोपनले


• दुध चांगल्या दर्जाचे असण्यासाठी दुध उत्पादकार संघटनेचे नियंत्रण असेल.


•दूध उत्पादकांनी दूध विक्री केल्यास त्यांना दंडाल ● संप कालावधीत दुध उत्पादकाने दूध विक्रीसाठी आणल्यास त्या दुध उत्पादका ५००० रु. दंडात येईल.


डेअरी व हॉटेल यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून उरलेल्या दपैकी कमी दराने खरेदी केल्यास संघटना द्वारे ५००० ईस डेअरीधारकांनी दुध या वर नमुद केलेल्या दाऐवजी कमीत कमी १० रु. प्रमा दुध येणे.


• दुध उत्पादक शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, संप कार्यकाळामध्ये दुधाची विल्हेवाट कशी करायाची. यासाठी मार्गदर्शन रोज. श्री गजानन महाराज मंदिर येथे अंतिम बैठकीत सांगण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages