लिटिल फ्लॉवर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात ; प्रमित आठवले च्या नृत्याने आणली रंगत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 February 2023

लिटिल फ्लॉवर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात ; प्रमित आठवले च्या नृत्याने आणली रंगत

औरंगाबाद: छावणी येथील लिटिल फ्लॉवर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी 

प्रमित आठवले व त्याच्या इतर सहकारी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले,या नृत्याने  व शाळेतील विविध कला प्रकाराने स्नेसंमेलनात  रंगत आणली. याप्रसंगी संस्थेचे सचिव बिशोप अम्रोस रिबेलो यांची प्रमुख उपस्थिती होती,उद्घाटक म्हणून छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने व  एम जी एम हॉस्पिटलचे डीन डॉ. आर बी बोहरा उपस्थीत होते, शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व शिक्षक आशा मार्टिन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. यावेळी परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages