संभाजीनगर :
दि. २९ रोजी शासकीय विश्रामगृह छ. संभाजीनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते खालील प्रमाणे जयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली. नव नियुक्त कार्यकारणी
दिपक निकाळजे- अध्यक्ष, किशोर खिल्लारे उपाध्यक्ष, राजू होशिळ -
उपाध्यक्ष, प्रांतोश वाघमारे स्वागताध्यक्ष, कपील बनकर- महासचिव, काकासाहेब - काकडे - कार्याध्यक्ष, सोनु नरवडे महासचिव, सचिन शिंगाडे - सचिव, स्वप्नील सिरसाठ - सचिव, संदिप निकाळजे सहसचिव, आनंद भाऊ कस्तूरे - मुख्य निमंत्रक, अरविंद कांबळे - मुख्य निमंत्रक, विशाल कांबळे - कोषाध्यक्ष, सुनिल साळवे - कोषाध्यक्ष, संदिप रगडे प्रसिद्धी प्रमुख.
मुख्य मार्गदर्शक रमेशदादा गायकवाड, प्रकाशदादा निकाळजे, सुनिल वाकेकर, सय्यद तौफिक, अशोक बोर्ड, कैलास गायकवाड, अरूण सिरसाठ, भन्ते नागसेन थेरो, विशाल पाखरे, एन.एस. कांबळे, आंबादास रगडे, अॅड. दिपक मस्के, अॅड. हेमंत मोरे, राहुल साळवे, अमित वाहूळ, आनंद बोर्डे, सर्जेराव मनोरे, अनिल मगरे, कैलास घोरपडे, किरण मांदळे, अनिल बिरारे, सचिन गंगावणे, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण, निखिल पवार,
सदस्य- राहुल जाधव, खलील खान पठाण, नागेश जावळे, चंद्रकांत मगरे, - सुरेश हिवराळे, अॅड. संघपाल इंगळे, भूषण नवगिरे, नितीन निकाळजे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अविनाश डोंगरे, अक्षय जाधव, बुद्धभूषण निकाळजे, अनिल त्रिगोटे, कामिनीताई हाडोळे, विजय शिनगारे, अनामी मोरे, विकास वाहुळ, शुभम नवगिरे, गोतम साबळे, बाबासाहेब बोर्ड, सचिन मगरे, कुणाल कासार , भारत पट्टेकर, आकाश झोडपे, नासेर पठाण, अविनाश साठे, अजय राऊत, अजय वाहुळ, अरूण भिवसने, रोहित बोर्डे, प्रज्वल, हिवराळे, अनिकेत धोत्रे, रमेश वाहुळ, अभी बोर्डे, संजय जाधव, कृष्णा निकाळजे, सुमित गायकवाड, प्रशांत म्हस्के, शुभम गंगावणे, राम पारखे, तक्षीण दाभाडे, नितीन भगत, राजेंद्र गायकवाड, राज बनकर,विवेक दाभाडे,राहुल काले आदींची निवड करण्यात आली .
No comments:
Post a Comment