रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 April 2023

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

संभाजीनगर : 

 शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे जाहीर सभेचे २ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे सभेसाठी मुंबईवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे देखील येणार आहे दिनांक २ एप्रिल रोजी रविवारी दुपारी १२ वाजता येणार आहे शासकीय विश्रामगृह येथे दुपारी ३ वाजता पक्षप्रवेश देखील होणार आहे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी माहिती गणेश साळवे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी प्रसिद्धी पत्रामध्ये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages