डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटी च्या वतीने छ . संभाजीनगर येथे मिठाई, बाबीस प्रतिज्ञाच्या ,संविधान उददेशिका भडकल गेट येथे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 April 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटी च्या वतीने छ . संभाजीनगर येथे मिठाई, बाबीस प्रतिज्ञाच्या ,संविधान उददेशिका भडकल गेट येथे वाटप

 संभाजीनगर:

शाक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष अँड. भन्ते  बुद्धपाल  यांनी  14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२  व्या जयंती निमीत्त भडकल गेट येथे सकाळी 9 वा. डॉ. बाबासाहेबानी दिलेल्या   बावीस प्रतिज्ञा  चे ५००० प्रति  , संविधान उद्देशिका  २०००  प्रति व १३२ किलो मिठाई  अॅड . भन्ते बुद्धपाल यांच्या हस्ते भिमअनुयायांना वाटप करण्यात आले . 

यावेळी  मंचावर छ . संभाजीनगर चे पालक मंत्री संदिपान भुमरे,  महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे , केबिनेट मंत्री   डॉ . भागवत  कराड , पश्चिम चे आमदार संजय सिरसाठ साहेब ,   मध्यचे  आमदार प्रदिप  जैस्वाल तसेच  खा. इम्तियाज जलील , माजी खासदार  चंद्रकांत खैरे , विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी महापौर  नंदकुमार घोडेले , पोलीस आयुक्त   निखिल गुप्ता , मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे  यांनी यप्रसंगी  सर्व भिम अनुयांयाना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी पीएच् डी . संशोधक विद्यार्थिनी कु .कल्पना कांबळे, प्रभाकर भांबळे, शेषेराव कदम , मधूकर जाधव , जोत्सना कांबळे, रंजना भिवसने यांनी धम्मसेवा दिली.

No comments:

Post a Comment

Pages