बिलोली (प्र) जयवर्धन भोसीकर :
हिंदवी बाणा लाईव्ह व कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान कंधारच्या वतीने दिला जाणार स्व.बाळासाहेब ठाकरे रोखठोक पञकारीता पुरस्कार खा.संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाश पोवाडे याना प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पोवाडे याना यापुर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यावेळी पञकार गौतम लंके, जयवर्धन भोसीकर,सुनिल कदम, यांच्यासह अनेक पञकार बांधव उपस्थित होते. पञकारीता मिळाल्याबदल प्रकाश पोवाडे यांचे अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment