औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातर्फे इतिहास विभागातील संशोधक बळीराम जयवंता पाईकराव यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. पाईकराव यांनी "कृषी सुधारणा धोरणे आणि हैदराबाद राज्यातील मराठवाड्यातील शेतकरी असंतोष (१९००-१९६०) " या विषयावर डॉ. बीना सेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला .या यशाबद्दल त्यांचे विभाग प्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी अभनंदन केले. डॉ. बी. एस.क्षीरसागर अभिनंदन केले. तसेच विभागातील जेष्ठ प्राध्यापक डॉ. उमेश बागडे, डॉ.गीतांजली बोराडे, डॉ. संजय पाईकराव, डॉ.अमोल कुलकर्णी, भवर सर, बनसोडे सर, चाबुकस्वार मामा, सुषमा शिंदे, श्री.नाईक ,सोनिया पाईकराव, सम्राट पाईकराव, जयवंताराव वंदना पाईकराव, राधाबाई पाईकराव, गिरिधर निलेशकर, मंगला गिरिधर निलेशकर, रोमा निलेशकर, प्रवीण चींतोरे, अमोल खरात, सोनटक्के डी. एस. कल्पना बडे, प्रवीण राठोड, डॉ.मिलिंद आठवले,नागेश बाम्हणे, डॉ.सुनील भारोडकर, प्रा.बस्वेश्वर बिरादार , दामू वसावे, सखाराम वैद्य व चंद्रकला वैद्य आदी मित्र परिवारा सर्व नातेवाईक व आप्तेष्ट यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Monday, 22 May 2023

बळीराम पाईकराव यांना पीएच.डी प्रदान
Tags
# मराठवाडा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment