नांदेड : दि.भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर तर्फे १० दिवशीय बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन उत्तर शाखेचे सरचिटणीस रविकिरण जोंधळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आज दुपारी संपन्न झाले.यानिमित्त केंद्रीय शिक्षक युवराज मोरे, सुभाष नरवाडे,अप्पाराव येरेकार यांनी समयोचित मार्ग दर्शन झाले.१० प्रशिक्षकांचे सरचिटणीस रविकिरण जोंधळे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.संचालन सुरेश मोरे यांनी केले.माधवराव सरपे,भारतध्वज सरपे तुकाराम सरपे रामचंद्र देठे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment