किनवट,दि.६ : शहरातील सिद्धार्थ नगरातील जेष्ठ नागरिक महानंदा रामभाऊ नगराळे(वय८५) यांचे आज(दि.६) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे
त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात शांतीभुमी बौद्ध स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या गौतम नगराळे व विजय नगराळे यांच्या आई होत.
No comments:
Post a Comment