नांदेड :
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या विकृत मानसिकतेच्या इसमावर राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत संदर्भात अपमानजनक वक्तव्य करून तमाम देशवासियांच्या भावना दुखावल्या बद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून नांदेड येथिल नियोजित सभा रद्द करून त्याला जेरबंद करावे या मागणीसाठी मा. पोलीस अधीक्षक ( S.P) सरांना चर्चा करून निवेदन देण्यात आले मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर, री. से. कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष साळवे,मराठवाडा सचिव मोहन लांडगे,जिल्हा सचिव रविंद्र सोनकांबळे, कोषाध्यक्ष शंकर थोरात, बहुजन पँथर जिल्हाध्यक्ष चे भिमराव बुक्तरे,बंटी कंधारे, संघर्ष गव्हाणे, व इतर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment