भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय चिंतन शिबीर किनवट येथे संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 30 July 2023

भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय चिंतन शिबीर किनवट येथे संपन्न


   किनवट  :     तालुका स्तरीय चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदरील शिबीरात प्रमाणपत्र घेत आसतांना मी स्वतः राजू कांबळे(बौद्धाचार्य),भगवान शींदे,आमोल पाटील.स्थळ: महात्मा ज्योतिबा फुले विध्यालय गोकुंदा ता. किनवट,कार्यक्रमाचे उद्धघाटक तथा अध्यक्षःअभियंता प्रशांत ठमके ता.अध्यक्ष भा.बौ.म.किनवट,प्रमुख मार्गदर्शक -आद.माधवराव सर्पे (केंद्रीय शिक्षक तथा बौध्दाचार्य नांदेड),  आद. इंजि. सिध्दार्थ पाटील (केंद्रीय शिक्षक तथा बौध्दाचार्य नांदेड) प्रमुख उपस्थिती:  बौध्दाचार्य महेंद्र नरवाडे (जि.उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार) राजाराम वाघमारे (ता.सरचिटणीस किनवट) , बौध्दाचार्य राहुल उमरे (ता.सरंक्षण उपाध्यक्ष किनवट)  सुत्रसंचालन : बौध्दाचार्य अनिल उमरे (ता.संस्कार सचिव किनवट) ,बहुसंख्य बौद्धाचार्य,असंख्य धम्म बांधव व धम्म भगीनी उपस्थितीत होते .राजाराम वाघमारे सर यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages