औरंगाबाद:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य विभागातून राजहंस वानखडे यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
त्यांनी ' अ स्टडी ऑफ डीमोनेटायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन कॉमन पीपल्स, बिझनेस अँड इकॉनॉमी स्पेशल रेफरन्स टू दि मराठवाडा रिजन ' या विषयावर डॉ.माणिक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला.
राजहंस वानखडे यांचे विभागप्रमुख डॉ.विना हुंबे, प्राचार्य डॉ.शंकर अंभोरे,अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.अनिल पांडे, डॉ.विनायक खिल्लारे, डॉ.राहुल तायडे, डॉ.धम्मा वाघ, प्रा.समाधान निकम, डॉ.प्रेमराज वाघमारे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, प्रा.नरवडे आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment