शिक्षक दिना निमित्त लोहा तालुक्यातील 45 शिक्षकांचा शिक्षक सेनेच्या वतीने गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 6 September 2023

शिक्षक दिना निमित्त लोहा तालुक्यातील 45 शिक्षकांचा शिक्षक सेनेच्या वतीने गौरव

जयवर्धन  भोसीकर , प्रतिनिधी :

5 सप्टेंबर डाॅ.सर्वपल्ली राधा कृष्णन यांंच्या जन्मदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सेनेच्या वतीने गुणवंत होतकरु लोहा तालुक्यातील 45 गुणवंत्त शिक्षकांचा सत्कार शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, बालाजी भांगे जिल्हा सह समन्वयक,तालुका अध्यक्ष संभाजी पवार यांनी स्वतः त्यांच्या शाळेवरती जाऊन गौरव केला. यात प्रा.शा.सुनेगाव,लहू पंदलवाड ,भुजंग वाघमारे ,लक्ष्मण अन्नकाडे ,घोडके ,वामन पवार,रवी राठोड ,सौ.निशा भंडारे  बोरगाव मु.अ.बळी शेलगावकर , जि.प.हा.लोहा हेमंत कंवर सर,श्री.संजय कागणे ,नंदकिशोर गुंडरे ,फारुख शेख ,राजु तिडके ,भगवान चव्हाण ,सौ.छाया बैस,सौ.काशिबाई केंद्रे ,श्रीमती सागरबाई ताटे प्रा.शा.दगडगाव भगवान सोनटक्के , प्रा.शा.सोनखेड येथील सौ.सविता फुलारी,कन्या सोनखेड सौ.मंगला पवार, प्रा.शा.जा.शिवनी बळीराम जाधव ,दिपक भुरे सर,डी.बी.वडवळकर,लक्ष्मण बिडवई सर,बालाजी गादगे , सौ.सविता जगडवाड,प्रा.शा.भाद्रा डी.डी.नलबलवार ,मारोती बट्टलवाड ,भाद्रा तांडा राहूल बनसोडे , प्रा,शा.खांबेगाव ऊषाताई मद्रेवार मॅडम,सौ.संगिता राठोड मॅडम,प्रा.शा.सुभाषनगर बी.एच.ठाकूर ,प्रा.शा.सोनमांजरी संभाजी केंद्रे ,प्रा.शा.सोनमांजरी तांडा  ऊत्तम डोंपले ,मायकोडे मॅडम,व जि.प.प्रा.शाळा पोलीसवाडी,मु.अ.वैजनाथ खेडकर सर,मारोती केंद्रे ,नागेश स्वामी ,एस.आर.गायकवाड सर,वर्षा सरोदे(बनसोडे)मॅडम,जोती सगर मॅडम, विठ्ठल जालणे सरएकूण लोहा तालुक्यातील 13 शाळेवर जाऊन त्यांच्या कार्याचा गौरव करुन सन्मानीत करण्यात आले.शिक्षकसेनेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



No comments:

Post a Comment

Pages