जीवनदीप शैक्षणीक संस्थेतर्फे ' स्वच्छता हीच सेवा'अभियान संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 October 2023

जीवनदीप शैक्षणीक संस्थेतर्फे ' स्वच्छता हीच सेवा'अभियान संपन्न

कल्याण :

जीवनदीप शैक्षणिक संस्थे तर्फे  अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,  यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त   ' स्वच्छता हीच सेवा' हे अभिमान   भारत सरकारच्या  निर्देशा नुसार उल्हास नदी रायते उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले या मध्ये प्लास्टीक व निर्माल्य संकलन करून नदी परिसर स्वच्छ करण्यात आले . 


या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे , प्राचार्य  डॉ. के.बी. कोरे  , संचालक प्रशांत घोडविंदे ,विधी महाविद्यालयचे प्राचार्य जय रिझवणी,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहने , निर्मल इंग्लिश   शाळेच्या मुख्यध्यापिका  कुंभार मॅडम, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी  प्रा.दिनेश धनगर, प्रा.अपर्णा जाधव प्राध्यापक, स्वयंमसेवक,विद्यार्थी आदींची उपस्थिती होती .तसेच हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अभियानात निर्मल इंग्लिश मिडियम स्कूल  , कनिष्ठ महातिलयालय , वरिष्ठ महाविद्यालय , विधी महाविद्यालय,  आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचा विशेष सहभाग लाभला.

No comments:

Post a Comment

Pages