पंचफुलाबाई गंगाधर सर्पे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 24 November 2023

पंचफुलाबाई गंगाधर सर्पे यांचे निधन

 


किनवट,ता.२४: शहरातील सिद्धार्थ नगरातील जेष्ठ नागरिक पंचफुलाबाई गंगाधर सर्पे (वय ५५) यांचे काल(ता.२३) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज(ता.२४)  बस्टँड जवळील शांतीभूमी स्मशानभुमीत दुपारी दिड  वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली,सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे.ते वन विभागाचे कर्मचारी राजू गंगाधर सर्पे यांची आई होत.


No comments:

Post a Comment

Pages