नांदेड :
श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये सुभाष चंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम सर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी बोलताना डॉ विकास कदम सर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानवर माहिती दिली . तसेच कॉलेजचे प्रा. विपिन कदम प्रा. संजय नरवाडे, प्रा. शारदा कुलकर्णी, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बालाजी कुलकर्णी, रोहित माळी,भारत सोनटक्के,आदित्य कुंठे आणि विद्यार्थी गौतम कांबळे, प्रतीक्षा चवणे, अनिकेत कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment