किनवट,दि २३ : शहरातील सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात आज(दि. २३) वैशाखी बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी पंचरंगी ध्वजाचे रोहण झाल्यानंतर सामुहिक त्रिशरण पंचशिलेसह बुद्ध,धम्म व संघ वंदना प्रा. सुबोध सर्पे यांनी घेतली.उपस्थित बांधवांना विशाखा महिला मंडळाच्या वतीने खिर दानानंतर नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अर्चना स्थुल यांनी बुद्ध धम्मा विषयी विस्तृत माहिती दिली.
यावेळी गंगुबाई नगराळे, सूर्यकांता सर्पे, मैनाबाई पाटील, कमलबाई भरणे, राहीबाई पाटील, मालाबाई नगारे, सागर नगारे, शेशीकला कावळे, जयमाला आळणे, चांगोनाबाई कावळे, सुधाबाई परेकार, सुशिला ठमके, योजना पाटील, वाठोरे मॅडम, भगत मॅडम, वंदना भवरे, ॲड दिव्या सर्पे, रुपाली कावळे, पल्लवी कावळे, सिमा पाटील, शुभांगी , पुजा सर्पे, मेघा सर्पे, कांबळे बाई, धोटे बाई, शोभा भवरे,दिक्षा पाटील, आम्रपाली कावळे, सुजाता कावळे ललीता मुनेश्वर, करूना पवार, अनु आळणे, काजल भवरे, सुजाता भरणे, सविता भरणे, ॲड मिलींद सर्पे, राजेश पाटील, गौतम पाटील, आकाश आळणे, रवी कांबळे, सम्यक सर्पे, कामेश मुनेश्वर, ॲड सम्राट सर्पे बौध्द उपासक,उपासिका यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.यात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील,अॅड.मिलिंल सर्पे, शोभा भवरे, मैनाबाई पाटील,राजेश पाटील,यात महिला व बालकांच्या सहभाग लक्षणीय होता.
No comments:
Post a Comment